ब्लॉग कसा बनवावा.
सुदाम साळूंके जुन्नर
7588094067
How To Create New Blog...
ब्लॉग हे वेबलॉग या शब्दाचे लघुरुपांतर आहे. हा संकेतस्थळाचाच म्हणजे वेबसाईटचाच प्रकार आहे. ब्लॉग हे एक व्यक्ती किंवा व्यक्तिंचा समूह ब्लॉग निर्माण करतो. ब्लॉगमध्ये मजकूर, व्हिडीओज, ऑडिओज, चित्रे आणि वेबलिंक्स (सांधे) दिलेले असतात. नविन मजकूर ब्लॉगवर लिहिणे किंवा प्रकाशित करणे याला 'ब्लॉगिंग' असे म्हणतात. ब्लॉगवरील लेखांना 'ब्लॉगपोस्ट' 'एन्ट्रिज' म्हणतात. ब्लॉग लिहीणा-या लेखकांना ब्लॉगर म्हणून संबोधले जाते. आज ब्लॉगवर कोट्यावधी लेख नविन ब्लॉग वेबवर झळकत आहेत. चला तर मग आपणही नविन ब्लॉग तयार करुया.....
नविन ब्लॉग तयार करण्यासाठी आवश्यक घटक.....
१. स्वत: चा Gmail ID
2. नेट कनेक्शन
वरील दोन्ही गोष्टी उपलब्ध असतील तर ब्लॉग तयार करण्यासाठी काही अडचण येणार नाही फक्त ५ मिनीटात तुमचा ब्लॉग तयार होईल. सर्वप्रथम www.blogger.com या साईटवर तुमच्या gmail Id व्दारे Log in करा.
Log in केल्यानंतर Bogger Dashboard open होईल जसे...
 blogger dashboard वर New blog असे चौकट किंवा बटन दिसेल त्यावर क्लिक करा लगेच दुसरा विंडो उघडेल.
जसे.....
 वरील विंडोजमध्ये तुम्हाला ब्लॉग टाईटल (Title) द्यावे लागेल उदा. Address मध्ये तुमच्या ब्लॉगला तुम्ही काय अड्रेस देणार आहात हे ठरवावे लागेल. तुमच्या नावाने अड्रेस तयार करता येईल. किंवा blog address टाईप केल्यानंतर उपलब्ध आहे किंवा नाही तपासून पाहिले जाईल उपलब्ध नसेल तर sorry this blog address is not available म्हणून त्याखाली मेसेज दिसेल दुस-या नावाने प्रयत्न करा उपलब्ध असेल तर blog address is available असा मेसेज येईल available असेल
ब्लॉग वेबसाइट कशी बनवायची ?
1 💻 ब्लॉग तयार करण्यास स्वताःचा Gmail id व Password असणे आवश्यक आहे.
2 💻 प्रथमतः www.blogger.com वर जा.
3 💻 तेथे Gmail चा login id / username व password टाकून login / signin करा.
4 💻 यानंतर New Blog ला click करा.
5 💻 पुढे Blog चे (Tital )शिर्षक व तुम्हाला ठेवायचा Blog address टाका.
जसे e.g [salunkeguruji.blogspot.com]
6 💻 त्याखालील हवे ते Template निवडा .
7 💻 create blog ला click करा .
8 💻 निवडलेल्या Template वर Blog ची रचना अवलंबून असते .
9 💻 आता new post वर click करा .
10 💻 MSWord प्रमाणे Page open होईल .
11 💻 तेथे आपली post तयार करा .
12 💻नंतर publish करा .
13 💻 समोरील view blog करून आपली blog website पहा .
14 💻 नंतर layout वर जा तेथे header मधे blog मुखपृष्ठासाठी Photo add करा .
15 💻 त्याखालील gadget वर क्लिक करा .
16 💻 त्यात आगोदर तयार केलेली pages select करून save करा .
17 💻 हे पेजेस तुम्हाला blog च्या मुखपृष्ठावर आडवी दिसतील .
18 💻 Pages tab टाकण्यास - new page click करा व त्याचे Title टाकून तयार करा .
19 💻 माहिती तयार असल्यास भरा फोटो टाका .
20 💻 नंतर खालील add gadget वर क्लिक करा व हवी ती gadget add करा.
21 💻 आता layout page च्या डाव्या बाजूला Template designer वर क्लिक करून ब्लॉग design करता येते .
22 💻 layout वर sidebar कसे हवे ते select करा व apply to blog करा .
23 💻 शेवट advanced menu वर क्लिक करून रंगसंगती 🎨 ठरवा .
24 💻 खाली तुम्हाला live blog दिसेल .
25 💻 सर्व रचना झाली की apply to blog करायला विसरू नका .
26 💻 आपल्या इतर फाईल Google drive , Dropbox वर Save करून तेथील link copy करून ब्लॉग वर हवी तेथे pest करू शकता .
आपणांस आपला ब्लॉग बनविण्यास हार्दिक शुभेच्छा !
Sudam Salunke
🇮🇳 धन्यवाद !
🙏🙏नमस्कार
आज आपण मोफत वेबसाईट कशी तयार करावी हे शिकणार आहोत.
👇👇👇👇👇👇👇👇
👉👉सर्व प्रथम ब्राउझर वर टाइप करा weebly .com.
आता weebly ची वेबसाईट Open होईल.
👉👉आपल्या कडे face book account असेल तर face book वर साइन करून सुरवात करू शकता.
नसेल तर Gmail ने सुरु करु शकता.
👉👉प्रथम आपले पूर्ण नाव टाका.
नंतर email टाका. नंतर password टाका.
👉👉तद्नंतर साइन अप फ्री वर क्लिक करा.
👉👉आता आपण weebly मध्ये login असाल.
👉👉स्वत:च्या वेबसाईट साठी प्रथम आपल्याला थीम select करावी.
👉👉आपली वेबसाईट कशी दिसावी यासाठी.
वेगवेगळ्या थीम दिसतील. आपल्याला योग्य असेल अशी थीम select करा.
👉👉आता weebly मध्ये option येतील.त्यात Register a New Domain यावर क्लिक करू नका .रजिस्टर केल्यास दर वर्षी काही रक्कम भरावी लागते.
👉👉आपल्याला फ्री वेबसाईट तयार करायची असल्याने Use a Subdomain of Weebly .com वर क्लिक करा.
त्यातील box मध्ये आपल्याला हवा असलेला address type करा आता continue वर क्लिक करा.👉👉तद्नंतर Build may Site वर क्लिक करा.
👉👉आता आपली वेबसाईट कशी असेल हे दिसून येईल. आपण येथे हवा तसा बदल करू शकता.
👉👉My Site आपल्याला हवे असलेले नाव टाका उदा. मी माझा .सुदाम साळुंके .
👉👉तेथे आपण Logo हि टाकू शकतो.आपल्या laptop वरून फोटो अपलोड करू शकतो.
त्याखाली एक चित्र असेल तर तेही आपण आपल्या laptop वरून फोटो अपलोड करू शकतो.
👉👉यात आपण एका पेक्षा जास्त फोटो अपलोड करू शकतो.
👉👉आता आपली वेबसाईट दिसून येईल त्याखाली आपण काही मजकूर टाकू शकतो .प्रथम आपण शीर्षक टाकू या. 👉👉उजव्या बाजूला text चे बरेच options दिसून येतील. ते ड्रग करून आपण वेबसाईट रचना करु शकतो.
👉👉Text मध्ये आपण माहिती भरु शकतो त्याचा आकार बदलू शकतो. रंग बदलू शकतो.
👉👉आपल्या पसंती नुसार येथे मजकूर टाकू शकतो.
👉👉उजव्या बाजूला वरती face book , tweeter यासारखे option दिसतील त्याच्या शेजारी.आपण आपल्याला हवा असलेला.हेडलाईन टाकू शकतो.
👉 👉 आपल्या वेबसाईटला सोशल बेब वर आपण लिंक करू शकतो.यात आपण सोशल मेडिया add करू शकतो.
👉👉याचा फायदा असा होतो कि जे आपल्या वेबसाईटला सर्च करत असतील ते या सोशल मेडीयातून आपल्याशी संपर्क करू शकतील.
👉👉आता शेवटची स्टेप वरती उजव्या बाजूला PUBLISH या बटनावर क्लिक करा.
👉👉आत्ता आपल्यास पुन्हा विचारले जाईल कि,आपल्या जवळ Domain आहे का ? Register a New Domain यावर क्लिक करू नका .👉👉रजिस्टर केल्यास दर वर्षी काही रक्कम भरावी लागते.
👉👉आपल्याला फ्री वेबसाईट तयार करायची असल्याने Use a Subdomain of Weebly .com वर क्लिक करा. 👉👉आता नवीन window येईल.Categorize Your Website मध्ये Select website type वर क्लिक करा.त्यात.personal,Bisiness,Educational असे अनेक options येतील.👉👉त्यातील आपण Educational select करू या.त्यात Informational आपण select करूयात. 👉👉तद्नंतर Continue वर क्लिक करा.
👉👉आता आपले account व्हेरीफाय बाबत विचारले जाईल.त्यात click to Continue वर क्लिक करूयात.
👉 👉आता शेवटी आपल्याला आपल्या देशाचे नाव टाकायचे आहे.
नंतर आपला मोबाईल नंबर टाकून submit वर क्लिक करायची आहे.
👉👉आता आपल्या मोबाईलवर एक SMS आला असेल त्यातील अंक box मध्ये टाकून submit वर क्लिक करायची आहे.
👉👉आता आपल्याला स्क्रीनवर दिसेल You’ve successfully verifild your account ! म्हणजे आपली वेबसाईट पूर्ण झाली.
👉👉आता click here to continue वर क्लिक करा.
आपला तंत्र स्नेही मित्र
सुदाम साळूंके जुन्नर
. 7588094067

No comments:
Post a Comment